ध्येय-दृष्टिकोन

दस्तऐवज

थोडक्यात ओळख

द्रूष्टी
1) गुन्हेगारात सुधारणा करणे.
2) पुर्नवस्नासाठी कौशल्ययुक्त प्रशिक्षण देणे.
3 ) कैद्यांचे पुर्नवसन करणे.

 
मोहिम
1) काराग्रुह / तुरुंग ही संज्ञा बदलुन त्यऐवजी सुधार्ग्रुहे असे नामकरन करणे.
2) अधिक खुली काराग्रुहे निर्मान करणे.
3) महिलासाठी खुली काराग्रुहे स्थापन करणे.
4) काराग्रुहातुन सुटल्यानंतर कैद्यांच्या पुर्ंवसनाच्या द्रुष्टिने काराग्रुहात रोजगाराच्या आवश्यक संधी उपलब्ध करुण देणे.
5) कैद्यांच्या मुलांसाठी कार्यक्रम राबविणे.
6) काराग्रुह प्रशासनात पुर्णतः बदल करणे.
7) काराग्रुह स्वंयसिध्द बनविणे.
8) कारागृह विभाग-पोलीस विभाग-न्याय विभाग यांचे मध्ये उत्तम समन्वय ठेवणे.
9) न्यायाधीन बंदी व शिक्षाधीन बंदी यांचे मध्ये कौशल्य विकसित करणे.
10) कारागृह मुख्यालय,विभागीय कार्यालय, मध्यवर्ती कारागृहे येथे दक्षता पथक स्थापन करणे.
11) कारागृहात राबविलेले जाणारे विविध सुधारसेवा उपक्रम यांचा बंदी सुधारणेवर होणारा परिणाम यांचा स्वतंत्र संस्थे मार्फत अभ्यास करणे.
12) बदलत्या आधुनिक गुन्हेगारी नुसार कारागृहे अधिक सुसज्ज व सुरक्षित ठेवणे.